देशांची नावे व राष्ट्रीय खेळ
खेळ हा मानवीय पद्धती मधला एक अविभाज्य असा भाग आहे. खेळ हा एक सामान्य माणसाचा जीवनातील महत्त्वपूर्ण आहे कारण यामध्ये आपली शारीरिक तसेच मानसिक व कौशल्य हे उभारून निघते ज्यामुळे माणसाचे जीवनमान उंचावते. खेळाला महत्त्वपूर्ण व जीवनाचा एक भाग म्हणून बनवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी सहा एप्रिल रोजी विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन घोषित केला आहे. जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन हा 6 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.. याच प्रकारे भारतामध्ये सुद्धा खेळ किंवा क्रीडा याला एक महत्त्वपूर्ण असे स्थान आहे त्यामुळे भारतामध्ये सुद्धा दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी आपला राष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
. राष्ट्रीय क्रीडा दिन पहिल्यांदा भारतामध्ये हा 29 ऑगस्ट 2012 रोजी मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनानिमित्त साजरा करण्यात आला.
देश आणि त्यांचे राष्ट्रीय खेळ
भारत तसेच जागतिक स्तरावर सर्व देशांमध्ये त्यांचे त्यांचे खेळ हे राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखल्या जातात किंवा प्रत्येक देशाचा आपला एक राष्ट्रीय खेळ हा मानला जातो. अशी ऑलम्पिक व राष्ट्रीय खेळामध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठूनही राष्ट्रीय खेळ विविध देशांनी आपल्या देशांसाठी काही खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून निवडले आहेत. तसेच ऑलिंपिक मध्ये सलग विजय मिळाल्यामुळे आपल्या देशात म्हणजेच भारतामध्ये फिल्ड हॉकीला आपला राष्ट्रीय खेळ मानत होतो परंतु अलीकडेच क्रीडा आणि व्यवहार मंत्रालयाने जाहीर केले आहे ती भारतात कोणताही राष्ट्र खेळ नाही. जगभरातील वेगवेगळ्या खेळांवर तसेच प्रत्येक देशातील राष्ट्रीय खेळांवर स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रश्न हे विचारला जातात त्या अनुषंगाने आपण पुढील भागामध्ये काही महत्त्वपूर्ण देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ यांच्या बद्दल प्रश्न उत्तर यांच्या स्वरूपात माहिती घेऊया जी की सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
अधिकृत राष्ट्रीय खेळ व देश
उरुग्वे देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
उत्तर:- डेस्ट्रेझा क्रिओलास
कोणत्या कायद्याद्वारे किंवा आदेशाद्वारे डेस्ट्रेझा क्रिओलास हा राष्ट्रीय खेळ मानण्यात आला?
उत्तर:- राष्ट्रीय कायदा क्रमांक 17958या
कोणत्या वर्षी या खेळाला देशाचा अधिकृत खेळ मानण्यात आला?
उत्तर :-2006
श्रीलंका केलेया देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
उत्तर:- व्हॉलीबॉल
कोणत्या कायद्याद्वारे किंवा आदेशाद्वारे व्हॉलीबॉल हा राष्ट्रीय खेळ मानण्यात आला?
उत्तर:- क्रीडा मंत्रालयाच्या समितीने घोषित
कोणत्या वर्षी या खेळाला देशाचा अधिकृत खेळ मानण्यात आला?
उत्तर:- 1991
दक्षिण कोरिया या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
उत्तर:- तायक्वांदो
कोणत्या कायद्याद्वारे किंवा आदेशाद्वारे तायक्वांदो हा राष्ट्रीय खेळ मानण्यात आला?
उत्तर:- तायक्वांदोसाठी राष्ट्रीय क्रीडा पदनाम कायदा
कोणत्या वर्षी या खेळाला देशाचा अधिकृत खेळ मानण्यात आला?
उत्तर:- 2018
पोर्तो रिको या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
उत्तर:- पासो फिनो
कोणत्या कायद्याद्वारे किंवा आदेशाद्वारे पासो फिनो हा राष्ट्रीय खेळ मानण्यात आला?
उत्तर:- पोर्तो रिको कायदा 2000 चा 64
कोणत्या वर्षी या खेळाला देशाचा अधिकृत खेळ मानण्यात आला?
उत्तर:- 1966
फिलिपिन्स या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
उत्तर:- अर्निस
कोणत्या कायद्याद्वारे किंवा आदेशाद्वारे अर्निस हा राष्ट्रीय खेळ मानण्यात आला?
उत्तर:- रिपब्लिक कायदा क्रमांक 9850
कोणत्या वर्षी या खेळाला देशाचा अधिकृत खेळ मानण्यात आला?
उत्तर:-2009
मेक्सिको या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
उत्तर:- चार्रेरिया
कोणत्या कायद्याद्वारे किंवा आदेशाद्वारे चार्रेरिया हा राष्ट्रीय खेळ मानण्यात आला?
उत्तर:- अबेलार्डो एल. रॉड्रिग्ज यांनी राष्ट्रपतींचा हुकूम
कोणत्या वर्षी या खेळाला देशाचा अधिकृत खेळ मानण्यात आला?
उत्तर:- 1933
कोलंबिया या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
उत्तर:- तेजो
कोणत्या कायद्याद्वारे किंवा आदेशाद्वारे तेजो हा राष्ट्रीय खेळ मानण्यात आला?
उत्तर:- कोलंबिया कायदा 613
कोणत्या वर्षी या खेळाला देशाचा अधिकृत खेळ मानण्यात आला?
उत्तर:- 2000
चिली या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
उत्तर:- चिली रोडिओ
कोणत्या कायद्याद्वारे किंवा आदेशाद्वारे चिली रोडिओ हा राष्ट्रीय खेळ मानण्यात आला?
उत्तर:- अधिकृत पत्र क्रमांक 269 ऑफ द कॉन्सेजो नॅसिओनल डी डेपोर्टेस आणि चिली ऑलिम्पिक समिती
कोणत्या वर्षी या खेळाला देशाचा अधिकृत खेळ मानण्यात आला?
उत्तर:- 1962
कॅनडा या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
उत्तर:- आइस हॉकी (हिवाळा), लॅक्रोस (उन्हाळा)
कोणत्या कायद्याद्वारे किंवा आदेशाद्वारे आइस हॉकी (हिवाळा) लॅक्रोस (उन्हाळा) हा राष्ट्रीय खेळ मानण्यात आला?
उत्तर:- नॅशनल स्पोर्ट्स ऑफ कॅनडा कायदा
कोणत्या वर्षी या खेळाला देशाचा अधिकृत खेळ मानण्यात आला?
उत्तर:- 1994
अर्जेंटिना या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
उत्तर:- पॅटो
कोणत्या कायद्याद्वारे किंवा आदेशाद्वारे पॅटो हा राष्ट्रीय खेळ मानण्यात आला?
उत्तर:- अर्जेंटिना डिक्री क्रमांक 17468
कोणत्या वर्षी या खेळाला देशाचा अधिकृत खेळ मानण्यात आला?
उत्तर:- 1953