महाराष्ट्राच्या इतिहास: स्वतंत्र पूर्व काळातील प्रश्न उत्तरे

महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्राचा इतिहास हा प्राचीन काळापासून चा आहे. वेगवेगळ्या प्राचीन ग्रंथांमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख केलेला आहे. प्राचीन इतिहासापासून बघितले तर महाराष्ट्राचा इतिहास हा विविध विभागाच्या इतिहासानुसार व तसेच सांस्कृतिक व सामाजिक इतिहास वेगवेगळ्या कालखंडानुसार मांडण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत विविध घराणे तसेच राजा महाराजा यांचा कारकिर्दी महाराष्ट्रात होऊन गेलेले आहेत जर आपण राजकीय कालखंडानुसार बघितल्यास सर्वात पहिले जनपद मगद मौर्य सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट देवगिरीची यादव इत्यादी घराण्यांनी महाराष्ट्रामध्ये राज्य तसेच सत्ता होती असे ऐतिहासिक लेखांमधून आढळते. तसेच अल्लाउद्दीन खिलजी मोहम्मद बिन तुगलक पोर्तुगीज मोगल छत्रपती शिवाजी महाराज तसेच हैदराबादचे निलाम निजाम व इंग्लिश लोक यांनी सुद्धा महाराष्ट्रावर विविध भागात राज्य केले हा संपूर्ण कालखंड इतिहासात नमूद आहे.

महाराष्ट्राचा इतिहास
महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्राचा प्राचीन कालखंड

महाराष्ट्राचा प्राचीन कालखंड बघितल्यास सम्राट अशोकाच्या काळानंतर महाराष्ट्र या नावाने ओळखला जाऊ लागला महाराष्ट्राचा इतिहास हा प्राग्य ऐतिहासिक कालखंडापासून सुरू झाल्याचे दिसते. महाराष्ट्राचे प्रगतीहासिक कालखंडातील अवशेष म्हणजे जोडवे येथे जे पुराना पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत ते सण पूर्व 1500 चे आहेत. तिथल्या अवशेषावरून असे आढळते की महाराष्ट्रात अर्थव्यवस्था मुख्यतः शेती पशुपालन शिखर व मासा मासेमारीवरील आधारित होती.

महाराष्ट्रातील मौर्य ते यादव कालखंड चा इतिहास

महाराष्ट्रातील मौर्य ते यादव कालखंड हा इसवी सन पूर्व 220 ते 1310 पर्यंतचा आहे ज्यामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख हा दंडकारण्य म्हणून केला गेलेला आहे. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर दंडकारांवर म्हणजेच महाराष्ट्रावर सातवाहन घराण्याने राज्य केले याच काळात महाराष्ट्राची सांस्कृतिक सुधारणा झाली.
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळात मौर्य समाजाचा हिस्सा होता मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मोरयांची सत्ता संपुष्ट झाली. महाराष्ट्रावर वाकाटक या घराण्याने राज्य केले व यावेळेस साहित्य कला आणि धर्म या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. वाकाटक घराण्याच्या राज्यानंतर बदामी चालुक्य व कल्याणी चालुक्य यांचा घराण्याने महाराष्ट्रावर राज्य केले यानंतर राष्ट्रकूट घराण्याने महाराष्ट्रावर राज्य केले.

मराठा साम्राज्य व ब्रिटिश राज काळातील इतिहास

महाराष्ट्र राज्यावर मराठा साम्राज्याचा सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली त्यांनी केलेल्या मुगल साम्राज्याच्या विरोधात केलेल्या सर्व प्रकारच्या युद्धामधून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात आली मराठा साम्राज्याची राजधानी रायगड म्हणून स्थापन झाली जी की महाराष्ट्राची स्वतंत्र मराठा राज्य निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दी नंतर त्यांचा मुलगा संभाजी राजे हे गादीवर आले त्यांनी पोर्तुगीज तसेच औरंगजेबाविरुद्ध मोठा म्हणजेच आठ वर्षाचा लढा दिला. त्यानंतर हळूहळू मराठा साम्राज्याचा हस्ताला सुरुवात झाली व ईस्ट इंडिया कंपनीने महाराष्ट्रावर तसेच देशावर सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली. इंग्रजांच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणावर बंड करण्यात आले त्यामध्ये वेगवेगळे युद्ध लढले गेले त्यामध्ये शेवटचे पेशवे नानासाहेब गोविंद धोंडू पंत तसेच पेशवा बाजीराव गीते व इतरांनी इंग्रजा विरुद्ध बंड केले व लढाया लढल्या या लढ्यांमध्ये मोठ्या मोठ्या महावीरांचा सहभाग होता.

महाराष्ट्राच्या इतिहासावरील सर्व प्रकारचे प्रश्न व उत्तरे

महाराष्ट्राचा इतिहास हा प्राचीन काळापासूनचा आहे. प्राचीन काळापासून चा इतिहास हा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा तसेच राज्यसेवा व इतर प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जातात. या सर्व परीक्षांमध्ये महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासापासून मध्ययुगीन व इंग्रजांच्या शासन काळावरील व स्वातंत्र्यवीर तसेच महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या थोर पुरुषांवरील व समाजसुधारक यांच्यावरील प्रश्न मोठ्या प्रमाणावर विचारले जातात. या सर्व प्रकारच्या प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत जे की येणाऱ्या परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात.

1)महाराष्ट्रात पहिला मोठा संघर्ष ब्रिटिशांसोबत कोणाशी झाला होता?

उत्तर:- रामोशी ब्रिटिश सरकार यांच्यामध्ये

2)रामोशी स्वतःला कोणाचे वंशज समजत होते?

उत्तर:- रामवंशी

3)रामोशी कोणत्या राजाला आपला प्रमुख मानत असेल?

उत्तर:- निजामाच्या प्रदेशातील शोरापुर च्या राजास

4)रामोशी आपल्या नावापुढे कोणते आडनाव लावा?

उत्तर:- नाईक

5)पुणे प्रांतात रामोशांमध्ये कोणते दोन आडनाव आढळतात ?

उत्तर:- चव्हाण जाधव

6)रामोशांचे काम काय होते?

उत्तर:- महसूल गोळा करणे किल्ल्यांचा बंदोबस्त करण्याचे त्यांचे काम होते .

7)रामोशांचे नेते कोण होते?

उत्तर:- उमाजी नाईक

8)उमाजी नाईक यांचा जन्म कुठे कधी झाला ?

उत्तर:- पुरंदर मधील भिवारी गावात 1791

9)सदाशिव आठवले यांनी उमाजींचे वर्णन कोणत्या शब्दात केलेले आहे?

उत्तर :-“उमाजी 165 सेमी उंचीचा मोठ्या डोळ्यांचा वर्णाने लालसर होता

10)उमाजी नाईक कोणत्या किल्ल्याच्या बंदोबस्तात होते?

उत्तर:- पुरंदर किल्ल्याचे

11)उमाजी नाईक दरोडा टाकताना कधी पकडले गेले?

उत्तर:- बोरगाव भोर जवळील विंग गावात 1818 साली दरोडा टाकताना पकडले गेले.

12)भांबुड्याचा लष्करी खजिना कधी लुटण्यात आला?

उत्तर:- 1824-24

13)भांबुडाचा लष्करी खजिना कोणाच्या नेतृत्वात कोणी कोणी लुटण्या?

उत्तर:- संतूच्या नेतृत्वाखाली उमाजी त्यांचा भाऊ अमृता येणे .

14)संतू नाईकच्या मृत्यूनंतर रामोशी कुणाच्या नेतृत्वाखाली एकवटले?

उत्तर:- उमाजी नाईक

15)क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्यासमोर कोणाचा आदर्श होता?

उत्तर:- छत्रपती शिवाजी महाराज

16)इंग्रज सरकारने उमाजी नाईक विरुद्ध किती जाहीरनामे काढले?

उत्तर:- तीन

17)उमाजी नाईक विरुद्ध पहिला जाहीरनामा कोणता होता?

उत्तर:- उमाजी त्यांच्या साथीदारास पकडून देणाऱ्यास शंभर रुपयाची बक्षीस जाहीर करण्यात

18)उमाजी नाईक विरुद्ध दुसरा जाहीरनामा इंग्रजांनी काय काढला होता?

उत्तर:- दुसऱ्या जाहीरनाम्यामध्ये जो कोणी दौडखोरांना साथ देईल त्यांना ठार करण्यात येईल

19)उमाजी नाईक यांच्याविरुद्ध इंग्रजांनी तिसरा जाहीरनामा कोणता काढला होता?

उत्तर:- उमाजी नाईक यांना पकडून देणाऱ्याची बक्षिसाचे रक्कम बाराशे रुपये केले आणि जाहीर केले जो सरकारला मदत करणार नाही त्याला बंद वाल्याच्या मुलाची समजला जाईल

20)ब्रिटिश इंग्रज सरकारने काढलेल्या जाहीरनाम्यात का यशस्वी झाले नाही कारण?

उत्तर:1) लोकांचा पाठिंबा दिला होता

2)उमाजीला सरकारच्या प्रत्येक हालचालींची माहिती होती

21)इंग्रजांना आव्हान देण्यासाठी पुण्याच्या कलेक्टर एच डी रॉबर्टसन यांच्याकडे 1827 मध्ये उमाजी नाईक यांनी कोणत्या मागणी केल्या होत्या?

उत्तर:- 1)इंग्रजांनी अमृता रामोशी विनोबा यांना मुक्त करावी 2)रामोशींची परंपरागत वतन्य परत करावे

3)पुरंदर व इतर ठिकाणी असणाऱ्या रामोशांच्या वतनाला इंग्रजांनी हात लावू नये

22)इंग्रजांना आव्हान देण्यासाठी पुण्याच्या कलेक्टर एच डी रॉबर्टसन यांच्याकडे 1827 मध्ये उमाजी नाईक यांनी कोणत्या मागणी केल्या पूर्ण केल्यास कोणत्या परिणाम भोगावे लागेल?

उत्तर:- रामोशीच्या विरोधाला समोरे जावे लागेल

23)उमाजी नाईक रामोशांनी केलेल्या आव्हानला कलेक्टर रॉबर्टस्ने काय उत्तर दिले?

उत्तर:- 1)जनतेने रामोशांना पाठिंबा देऊ नये व सहकार्य करू नये 2)उमाजी,भुजाजी,पांडोजी,येसाजी या बंडखोरांना पकडून देणारच प्रत्येकी पाच हजार रुपये बक्षीस दिले जाईल

3)रामोशी सोबत सामील असलेल्या कोणत्या व्यक्ती आजपासून वीस दिवसात सरकारत हजर राहिल्यास त्याला संपूर्ण माफी देण्यात दिली जाईल

4)रामोशी चार प्रांत मध्ये जनतेला त्रास देत आहेत त्यामुळे त्यांना कठोर बंदोबस्त केला जाईल

5)बंडकरांची माहिती देणाऱ्यास खास बक्षीस दिले जाईल

24)मागण्या नंतर दिलेल्या उत्तरावर उमाजी नाईक यांनी काय उत्तर दिले?

उत्तर:- पाच दिवसात पाच इंग्रजांची मुंडके उडवले व सासवड येथील ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांकडे पाठवले

25)उमाजी नाईक यांचा दुसरा जाहीरनामा काय होता?

उत्तर:- 1)ठाणे,रत्नागिरी मधील पाटील मामलेदारांनी महसूल सरकार सरकारकडे जमा न करता उमाजीला द्यावे

2)उमाजीची माणसे येतील तेव्हा पैसे त्यावर ठेवा अन्यथा परिणामाला समोर

26)उमाजी नाईक यांचा दुसरा जाहीरनामा केव्हा प्रस्तुत करण्यात आला?

उत्तर:- 25 डिसेंबर 1827 रोजी

27)उमाजी नाईक यांच्या दुसऱ्या जाहीरनाम्यानंतर किती संस्थांनी उमाजीला महसूल दिला?

उत्तर:- भोर संस्थांमधील तेरा गावांनी उमाजीला महसूल दिले.

28)उमाजी नाईक यांच्या दुसऱ्या जाहीरनाम्यानंतर उमाजी नाईकांसोबत कोणत्या घराण्यांची संबंध निर्माण झाली?

उत्तर:- कोल्हापूरचे छत्रपती व आंग्रे घराणे यांच्यासोबत संबंध निर्माण झाले.

28)उमाजी नाईकांची कैद कशी झाली?

उत्तर:- उमाजींची बायको दोन मुले मुलगी यांना पकडून टाकण्यात आले त्याचा परिणामी उमाजी नाईक सरकारच्या स्वाधीन झाली

29)इंग्रजांनी उमाजी नाईकांना कोणती नोकरी दिली त्यांना काम काय होते ?

उत्तर:- पुणे सातारा भागात शांतता टिकवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली

30)उमाजींना डबल कैद का करण्यात आली?

उत्तर:- उमाजींनी नातेपुते खटाव भागात माणसे जमवले असे इंग्रजांना कळतच उमाजींना कैद केली आणि त्यामधून ते निसटले

31)इंग्रज सरकारने उमाजी नाईकांना पकडण्याची जबाबदारी कोणाकडे सपवली होती?

उत्तर:- कॅप्टन अलेक्झांडर कॅप्टन मेकिंगटॉस वर

32)26 जानेवारी 1831 मध्ये उमाजी नाईकांविरोधात कोणता जाहीरनामा काढण्यात आला?

उत्तर:- 1)उमाजी, भुजाजी ,येसाजी ,कृष्णाजी यांना पकडून देणाऱ्या पाच हजार रुपये 200 बिके जमीन मिळेल

2)बातमी देणाऱ्यास अडीच हजार बक्षीस 100 दिघे जमीन मिळेल

3)प्रत्यक्ष बंड असणाऱ्याने जर बातमी दिल्यास त्याचे सर्व पूर्ण माफ करण्यात येईल

33)26 जानेवारी 1831 च्या जाहीरनाम्याच्या विरोधात उमाजींनी कोणता जाहीरनामा काढला?

उत्तर:- 1)दिसेल त्या युरोप यांना ठार करावे

2)ज्यांची वतने   तनखे बंद त्यांनी उमाजीला पाठिंबा दिल्यास त्यांना ते परत मिळवून देऊ

3)कोणत्याही गावाने महसूल देऊ नये अन्यथा त्या गावाचा विध्वंस केला जाईल

4)कंपनीच्या पायदल घोडदळातील शिपायांनी कंपनीचे हुकूम पाडू नये 34)उमाजी नाईकांनी कुठे कोणत्या भागात दंगली घडून आणल्या?

उत्तर:- सातारा,पुणे, सांगली, कोल्हापूर, नगर, मराठवाडा

35)उमाजी नाईकांचा उठाव किती महिने चालला?

उत्तर:- सात महिने सुरू होता .

36)इंग्रज सरकारने 8 ऑगस्ट 1831 मध्ये पुन्हा उमाजी नाईकांविरुद्ध कोणता जाहीरनामा काढला ?

उत्तर:- इनामाची रक्कम दहा हजार रुपये 400 विकी जमीन करण्यात आले .

37)भिमाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी कोणाचा पराभव केला होता?

उत्तर:- लेफ्टनंट कॅनडी चा पराभव केला

38)रामोशातील सत्तू नाईक कुठचे होते?

उत्तर:- सासवड

39)रामोशातील दौलतराव नाईक कुठले होते?

उत्तर:- कोरेगाव

40)रामोशातील उमाजी नाईक कुठले होते?

उत्तर:- पुरंदर

41)रामोशातील चतुर सिंग नाईक कुठलं होते?

 उत्तर:- सातारा

Leave a comment

error: Content is protected !!