1-16 नोव्हेंबर 2023 मधील चालू घडामोडी वरील प्रश्न व उत्तरे-1

1-16 नोव्हेंबर 2023 मधील चालू घडामोडी वरील प्रश्न व उत्तरे-1

सर्व प्रकारच्या  स्पर्धा परीक्षांमध्ये  चालू घडामोडी वरील  प्रश्न  हे मोठ्या प्रमाणावर विचारले जातात.  या भागात आपण    भारतामधील स्थानिक   तसेच विदेशातील  चालू घडामोडींवरील  माहिती आपणास मिळेल  जी की  येणाऱ्या सर्व प्रकारच्या  स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच इंटरव्यू मध्ये पण  चालू घडामोडी वरील प्रश्न विचारण्यात येतात .बँकिंग, एसएससी, रेल्वे, यूपीएससी आणि   एमपीएससी  सारख्या  परीक्षांसाठी उपयुक्त असे  भारतातील राजकीय चालू घडामोडी लागेल  माहिती व प्रश्न उत्तरे  आपणास येथे मिळेल  जी की सर्व प्रकारच्या  स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी राहील.

नोव्हेंबर 2023 मध्ये घडलेल्या चालू घडामोडी

1-16 नोव्हेंबर 2023 मध्ये घडलेल्या भारतातील तसेच महाराष्ट्र इतर राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी घडामोडी तसेच न्यूज व कोर्टाचे काही महत्त्वपूर्ण निर्णय तसेच इतर काही महत्त्वाचे विषय जे की सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. या सगळ्या विषयांवर आपण प्रश्न व उत्तरे आपण बघणार आहोत.

1)युरोपमधील पारंपरिक सशस्त्र दलांच्या करारातून  कोणत्या देशाला काढण्यात आले ?

उत्तर:-  रशिया

2)भारतातील कोणत्या राज्याने ‘अबुवा बीर डिशोम अभियान’ सुरू केले?

उत्तर:- झारखंड

3)2006 चा वन हक्क कोणता आहे?

उत्तर:- वैयक्तिक वन हक्क (IFR) आणि सामुदायिक वन हक्क (CFR)

4)सध्या चर्चेत असलेले HEL1OS चे स्पेक्ट्रोमीटर कोणत्या देशाशी संबंधित आहे?

उत्तर:- भारत

5)HEL1OS हे उपकरण काय आहे?

उत्तर:-  HEL1OS (High Energy L1 Orbiting X-ray Spectrometer) हे असे उपकरण आहे जे सूर्याचे क्ष-किरण पाहू शकते.

6) आदित्य वन  व  सात कोणते पेलोड होते

उत्तर :-   1)दृश्यमान उत्सर्जन रेषा कोरोनाग्राफ (VELC)

2) सौर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (SUIT)

3)सोलर लो एनर्जी एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (SoLEXS)

4)हाय एनर्जी L1 ऑर्बिटिंग एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (HEL1OS)

5) आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट (ASPEX)

6) (PAPA)  प्लाझ्मा विश्लेषक पॅकेज

7) त्रि-अक्षीय उच्च रिझोल्यूशन डिजिटल मॅग्नेटोमीटर

7) सध्याच्या चालू MSCI इमर्जिंग मार्केट इंडेक्स (EM) वर कोणत्या देशाचे वजन सर्वाधिक आहे?

उत्तर:-  चीन

8)चीनचा MSCI इमर्जिंग मार्केट इंडेक्स (इमर्जिंग मार्केट्स)   किती आहे ?

उत्तर:- MSCI इमर्जिंग मार्केट इंडेक्स (इमर्जिंग मार्केट्स) सुमारे 30% आहे.

9)भारताचा MSCI इमर्जिंग मार्केट इंडेक्स (इमर्जिंग मार्केट्स)  किती आहे ?

उत्तर:- भारताचा MSCI इमर्जिंग मार्केट इंडेक्स (इमर्जिंग मार्केट्स)15.5% आहे

10)नासाने खगोलीय पिंडाचा अभ्यास करण्यासाठी  कोणते रोव्हर चे यान सोडले आहे?

उत्तर:- क्युरिऑसिटी रोव्हर

11)नासाने  कोणत्या ग्रहावर  पिंडांचा अभ्यास करण्यासाठी सोडले आहे?

उत्तर:-  मंगळ

12)भारताने कोणत्या देशाकडून ‘S-400 एअर डिफेन्स मिसाइल स्क्वाड्रन्स’ खरेदी केले?

उत्तर:-  रशिया

13)कलादान मल्टी-मॉडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (KMTTP) चे लक्ष्य कोलकाता बंदर कोणत्या देशाशी जोडणे आहे?

उत्तर:-  म्यानमार

14)कलादान मल्टी-मॉडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (KMTTP)   कोलकत्याच्या बंदरापासून  म्यानमारच्या कोणत्या बंदरापर्यंत समुद्र मार्ग जोडणे आहे?

उत्तर:-  राखीन राज्यातील सिटवे बंदराशी समुद्रमार्गे जोडणे आहे.

15) डब्ल्यूएचओ 2023 ग्लोबल टीबी अहवालानुसार, 2022 मध्ये जगातील सर्वात जास्त क्षयरोग (टीबी) प्रकरणे कोणत्या  देशामध्ये आढळतात?

उत्तर:- भारत

16) टीबी या रोगाच्या  जागतिक रुग्णांच्या  संख्येच्या टक्केवारी मध्ये भारताची एकूण टक्केवारी किती आहे?  उत्तर:- 27%

17(WHO)संघटनेच्या अहवालानुसार 2022 मध्ये भारतात किती  क्षयरोग गाच्या प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे?

उत्तर:-  28.2 लाख रुग्णांची

18)2022 मध्ये  भारतामध्ये क्षयरोगापासून किती लोकांचे निदान झाले आहे?

उत्तर:-  7.5 दशलक्ष लोकांचे

19)द स्टेट ऑफ  फुड अंड अग्रिकल्चरल  हा कोणत्या संस्थेचा प्रमुख अहवाल आहे?

उत्तर:- अन्न आणि कृषी संघटना (FAO)

20) जगातील कोणती संस्था‘प्रॉडक्शन गॅप रिपोर्ट’ प्रसिद्ध करते?

उत्तर:- UNEP

21) UNEP चा लॉंग फॉर्म काय आहे?

उत्तर:- संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP)

22)संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP)ची स्थापना  कधी झाली होती ?

उत्तर:-  5 जून 1972 मध्ये

23)संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP)ची  कुठे करण्यात आली?

उत्तर:-  नैरोबी  केनियामध्ये

24) नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेड (NCOL) च्या नुकत्याच लाँच झालेल्या ब्रँडचे नाव काय आहे?

उत्तर:- भारत ऑरगॅनिक

25)‘भारत ऑरगॅनिक्स’ ब्रँडचे  किती उत्पादने डिसेंबर 2023 पर्यंत बाजारात असतील?

उत्तर:- 20 उत्पादने

26)सध्या चर्चेत असलेल्या ‘कोटा ऑफ स्पेशल ड्रॉइंग राइट्स (एसडीआर)’ कोणत्या संस्थेशी संबंधित आहे?

उत्तर:- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund)

27)सध्या  भारताकडे  किती  स्पेशल राईट ड्रॉईंग  चा कोटा आहे?

उत्तर:- भारताकडे 13,114.4 दशलक्ष स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDR) चा कोटा आहे

28)भारताकडे  किती  स्पेशल राईट ड्रॉईंग चा कोटा किती टक्के आहे?

उत्तर:- 2.75 टक्के वाटा

29)IMF मध्ये  कोटा-होल्डिंग भारताचा कितवा क्रमांक लागतो?

उत्तर:- आठवा

30) ‘वर्ल्ड फूड इंडिया २०२३’ चे यजमान कोणते शहर करत आहे?

उत्तर:- नवी दिल्ली

31)सर्वप्रथम भारतामध्ये “फूड स्ट्रीट” चे उद्घाटन कधी झाले होते?

उत्तर:- 2017 मध्ये

32)कोणत्या संस्थेने ‘2023 अनुकूलन अंतर अहवाल’ जारी केला?

उत्तर:- जागतिक बँक

33)नवीन अभ्यासानुसार कोणत्या प्रजातीच्या प्राण्याच्या संपूर्ण अंगावर डोके असतात?

उत्तर:- स्टार फिश

34)स्टेट ऑफ क्लायमेट सर्व्हिसेस’ हा वार्षिक अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे?

उत्तर:- WMO

35)WMOचालॉंग फॉर्म काय आहे?

उत्तर:- जागतिक हवामान संघटना

36)WMO ची स्थापना कुठे झाली होती?

उत्तर:- जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये

37)WMOची स्थापना कधी झाली होती?

उत्तर:- 23 मार्च 1950

38) ‘नॅशनल एफिशियंट कुकिंग प्रोग्राम’ कोणत्या संस्थेशी संबंधित आहे?

उत्तर:- EESL

39)EESL चा लॉंग फॉर्म काय आहे?

उत्तर:- एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (EESL)

40)वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायझेशन असेंबली (WTSA) 2024 चे यजमान कोणता देशाकडे  आहे?

उत्तर:- भारत

41) वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्राच्या पुढील प्रादेशिक संचालक सायमा वाजेद या कोणत्या देशाच्या आहेत?

उत्तर:- बांगलादेश

42)’जैवक्षेत्र राखीवांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस’ कधी  साजरा करण्यात येतो?

उत्तर:- ३ नोव्हेंबर

43)134 देशांमध्ये एकूण किती बायोस्फियर आहेत?

उत्तर:- 738 बायोस्फीअर रिझर्व्ह आहेत

44)भारतात एकूण किती  बायोस्फियर आहेत?

उत्तर:-18

45)भारताच्या ‘हंगर प्रोजेक्ट’साठी आणि उत्तराखंडमध्ये अन्न सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणता देश निधी देत ​​आहे?

उत्तर:- नॉर्वे

46)भारताच्या ‘हंगर प्रोजेक्ट’ किती वर्षाचा प्रोग्राम आहे?

उत्तर:- तीन वर्षाचा प्रोग्राम आहे

47)’हंगर प्रोजेक्ट’ एकूण बजेट किती आहे?

उत्तर:- 44.7 दशलक्ष रुपये

48) कोणत्या भारतीय राज्याला ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड 2023 मिळाला आहे?

उत्तर:- केरळ

49)ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड्स  किती श्रेण्यांमध्ये देण्यात येतो?

उत्तर:- सहा

50)ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड्स कोणकोणत्या श्रेणीमध्ये देण्यात येतो?

उत्तर:-  1)अर्थपूर्ण कनेक्शन;

2)स्थानिक सोर्सिंग –

3)क्राफ्ट आणि फूड;

4)हवामान बदल संबोधित करणे;

5)विविधता आणि समावेश

6)निसर्ग-सकारात्मक पर्यटन.

Leave a comment

error: Content is protected !!