गौतम बुद्ध यांच्या काळातील विविध विषयावरील माहिती
गौतम बुद्ध यांचा काळ हा प्राचीन इतिहासात येतो. या काळात वेगवेगळे घराणे महा वेगवेगळ्या राज्यांवर राज्य करत होती ज्यामध्ये शाक्य माया चूल विविध प्रकारचे घराणे होते या सर्व प्रकारच्या घराण्यांवर विविध प्रकारचे प्रश्न हे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या जातात. या काळातील सर्व घराणे वरील त्यांच्या घराण्यातील राजांचे तसेच त्यांच्या राज्यांबद्दलची सर्व माहिती तसेच होऊन गेलेले राजे त्यांचा काळ त्यांचा कार्यकाळ या सर्व प्रकारच्या विषयावर प्रश्न उत्तर विचारण्यात येतात.
गौतम बुद्ध काळातील विविध घराण्यावरील माहिती
गौतम बुद्ध यांच्या समकालीन काळात विविध घराणे हे भारतीय राज्यावर राज्य करायचे त्या समकालीन घराण्यांवरील सर्व प्रकारच्या घराण्यांविषयी तसेच त्यांच्या राज्याविषयी ची सर्व माहिती व विचारण्यात येऊ शकतील अशा प्रकारची प्रश्न उत्तरे या भागात आपल्यास मिळेल.
1)गौतम बुद्धांचे जन्मस्थळ कोणते होते?
उत्तर:-कपिलवस्तू चे लिंबांनी नावाचे गाव
2)गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश कुठे दिला होता?
उत्तर:- सारनाथ ला
3)महात्मा गौतम बुद्धांच्या गृहस्था त्याग या घटनेला काय म्हटले गेले आहे?
उत्तर:- महाभिनिश्रम
4)तृतीय बौद्ध समितीचे आयोजन कोणाच्या शासन काळात झाला होता?
उत्तर:- सम्राट अशोक मौर्य वंशाच्या शासन काळात
5)दिल्ली सरकारचा वास्तविक संस्थापक म्हणून कोणाला म्हटले जाते?
उत्तर:- इलतूतमिष
6)भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?
उत्तर:- लॉर्ड मेकाले
7)भाकरा नांगल हा बंधारा कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे?
उत्तर:- सतलज नदीवर
8)जगातला सर्वात उंच ज्वालामुखी पर्वत “कोटोपॅक्सी” कुठे आहे?
उत्तर;- इक्वॉडोर
9)जगातली सर्वात लांबी पर्वत रांग कोणती आहे?
उत्तर;- एडीज
10)जगातला सर्वात उंच धबधबा कोणता आहे?
उत्तर:- एंजल धबधबा
11) एंजल हा धबधबा कुठे आहे?
उत्तर:-व्हेनेझुएला
12)एंजल या धबधब्याची उंची किती आहे?
उत्तर:- उंची 979 मीटर
13)एंजल या धबधब्याची रुंदी किती आहे?
उत्तर:- पायथ्याशी 500 फूट (150 मीटर) रुंद.
14)एंजल हा धबधबा कोणत्या नॅशनल पार्क मध्ये आहे?
उत्तर:- युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या कॅनाइमा नॅशनल पार्कमधील औयन-टेपुई पर्वताच्या काठावर धबधबा कोसळतो.
15)भारताच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या जनक कोणाला मानले जाते?
उत्तर:- लॉर्ड कॉर्नवॉलिस
16)भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर:- चक्रवर्ती राजगोपालचारी
17)असहयोग आंदोलनाची सुरुवात कधी झाली होती?
उत्तर:- 1920
18)हरित सेवक संघाची स्थापना कोणी केली होती?
उत्तर:- महात्मा गांधी यांनी
19)कुचीकल हे हा धबधबा कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- कर्नाटक
20)रेड क्रॉस चे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर:- जिनेव्हा
21)मार्लोमेन्टो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला?
उत्तर:- 1909
22)जपानची राजधानी कोणती आहे?
उत्तर:- टोकियो
23)”दिन का झोपडा” हे कोणी बनवलं होतं?
उत्तर:- कुतुबुद्दीन एबक
24)वंग-भंग (स्वदेशी आंदोलनाची )आंदोलनाची सुरुवात कधी झाली होती?
उत्तर:- 1905 मध्ये
25)काँग्रेसचे विभाजन कधी झाले होते?
उत्तर:- 1907 मध्ये
26)होमरूल आंदोलन ला सुरुवात कधी झाली होती?
उत्तर:- 1916 मध्ये
27)लखनऊ पॅक हा केव्हा झाला होता?
उत्तर:- डिसेंबर 1916 मध्ये
28)मोंटेग्यू घोषणा कधी झाली होती?
उत्तर:- 20 ऑगस्ट 1917
29)खिलाफत चळवळीची सुरुवात कधी झाली होती?
उत्तर:- 1919 मध्ये
30)जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले होते?
उत्तर:- १३ एप्रिल 1919
31)रोल अॅक्ट कायदा कधी पास झाला होता?
उत्तर:- 19 मार्च 1929 रोजी
32)हंटर कमिटी चा रिपोर्ट कधी प्रकाशित करण्यात आला होता?
उत्तर:- 18 मे 1920 मध्ये
33)काँग्रेसचे नागपूर अधिवेशन कधी भरण्यात आलं होतं?
उत्तर:- डिसेंबर 1920
34)चौरी चौरा कांड कधी झाला होता?
उत्तर:- 5 फेब्रुवारी 1922 मध्ये
35)स्वराज्य पार्टीची स्थापना कधी झाली होती?
उत्तर:- 1 जानेवारी 1923 मध्ये
36)हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कधी झाली?
उत्तर:- ऑक्टोंबर 1924 मध्ये
37)सायमन कमिशनची नियुक्ती कधी झाली होती?
उत्तर:- 8 नोव्हेंबर 1927 मध्ये
38)सायमन कमिशन भारतात आगमन कधी झालं होतं?
उत्तर:- 3 फेब्रुवारी 1928 रोजी
39)नेहरू रिपोर्ट कधी मांडण्यात आला?
उत्तर:- ऑगस्ट 1928 मध्ये
40)बारडोली सत्याग्रह कधी झाला होता?
उत्तर:- ऑक्टोंबर 1928 मध्ये
41)काँग्रेसच्या लाहोर अधिवेशन कधी झालं होतं?
उत्तर:- डिसेंबर 1929
42)दुसरी गोलमेज परिषद कधी झाली होती?
उत्तर:- ६ डिसेंबर 1931
43)संविधान दिवसाची कधी घोषणा करण्यात आली?
उत्तर:-2 जानेवारी 1930 रोजी
44)नमक सत्याग्रह केव्हा सुरुवात झाली होती?
उत्तर:- 12 मार्च 1930 रोजी
45)नमक सत्याग्रहाची सांगता केव्हा झाली?
उत्तर:- 5 एप्रिल 1930 ला
46)सविनय आंदोलन केव्हा करण्यात आले?
उत्तर:- 6 एप्रिल 1930 रोजी
47)प्रथम गोलमेज आंदोलन केव्हा झाले?
उत्तर:- 12 नोव्हेंबर 1930
48)कम्युनल अवॉर्ड हे कधी देण्यात आले?
उत्तर:- 16 ऑगस्ट 1932 मध्ये
49)पुना पॅक हा केव्हा झाला?
उत्तर:- सप्टेंबर 1932 मध्ये
50)तिसरे गोलमेज परिषद संमेलन केव्हा झाले?
उत्तर:- 17 नोव्हेंबर 1932 मध्ये