गौतम बुद्ध यांच्या काळातील विषयावरील प्रश्न उत्तरे

गौतम बुद्ध यांच्या काळातील विविध विषयावरील माहिती

गौतम बुद्ध यांचा काळ हा प्राचीन इतिहासात येतो. या काळात वेगवेगळे घराणे महा वेगवेगळ्या राज्यांवर राज्य करत होती ज्यामध्ये शाक्य माया चूल विविध प्रकारचे घराणे होते या सर्व प्रकारच्या घराण्यांवर विविध प्रकारचे प्रश्न हे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या जातात. या काळातील सर्व घराणे वरील त्यांच्या घराण्यातील राजांचे तसेच त्यांच्या राज्यांबद्दलची सर्व माहिती तसेच होऊन गेलेले राजे त्यांचा काळ त्यांचा कार्यकाळ या सर्व प्रकारच्या विषयावर प्रश्न उत्तर विचारण्यात येतात.

 गौतम बुद्ध यांचा काळ
गौतम बुद्ध यांचा काळ

 

गौतम बुद्ध काळातील विविध घराण्यावरील माहिती

गौतम बुद्ध यांच्या समकालीन काळात विविध घराणे हे भारतीय राज्यावर राज्य करायचे त्या समकालीन घराण्यांवरील सर्व प्रकारच्या घराण्यांविषयी तसेच त्यांच्या राज्याविषयी ची सर्व माहिती व विचारण्यात येऊ शकतील अशा प्रकारची प्रश्न उत्तरे या भागात आपल्यास मिळेल.

1)गोहिल राजपूत राजा मोखदिन गोहिल कोणत्या राजाच्या समकालीन होता?

उत्तर:- मोहम्मद बिन तुगलक

2)भारतीय अखिल भारतीय मुस्लिम लीग ची स्थापना कधी झाली होती?

उत्तर:- 1906

3)मारले मिंटो सुधार कायदा कोणत्या वर्षी पारित केला गेला?

उत्तर:- 1909

4)ब्रह्मसमाची स्थापना कोणी केली होती?

उत्तर:- राजा राम मोहन रॉय

5)सिंधी भाषा भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूची मध्ये केव्हा समावित करण्यात आली?

उत्तर:- 1967

6)कोणते आयोग हे भारतीय संविधानाच्या शासनानुसार बनवण्यात नाही आले?

उत्तर:- नीती आयोग

7)इंडिया हे नाव कशावरून आले?

उत्तर:- सिंधू नदीवरून

8)राजा अशोक याच्या शासन काळात बौद्ध संगीत हा कार्यक्रम कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता?

उत्तर:- पाटलीपुत्र

9)राजा राम मोहनराव ला राजा ही उपाधी कोणी प्रदान केली होती?

उत्तर:- अकबर

10)तराईन चे पहिले युद्ध कधी झाला होता?

उत्तर:- 1119 इसवी सन

11)चीनमध्ये मध्ये सांस्कृतिक क्रांती कधी झाली?

उत्तर:- 1967 मध्ये

12)मंगोलियांची सर्वात जास्त आक्रमण कोणाच्या काळात झाले होते?

उत्तर:- अल्लाउद्दीन खिलजी

13)सत्यपीर नावाच्या देवतेचा पूजा कोणत्या वंशाच्या राजाने सुरुवात केली होती?

उत्तर:- हुसेन शाही वंश

14)किताब- उल- हिंद या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तर:- अल-बेरूनी

15)प्रत्यक्ष कार्यवाही दिवस हा 16 ऑगस्ट 1946 ला कोणा द्वारे साजरा करण्यात आला?

उत्तर:- मुस्लिम लीग

16)इंडिया विंस फ्रीडम विन्स फ्रीडम हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

उत्तर:- मौलाना अब्दुल कलाम आझाद

17)”पार्शिया” या नावाचे पुस्तक भारताच्या कोणत्या व्हाईसरॉयने लिहिले होते?

उत्तर:- लॉर्ड कर्झन

18)भारतीय विधिमंडळ कोणत्या माध्यमातून द्वारे द्विवार्षिक बनवल्या गेले?

उत्तर:- मॉनिटेक्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यावर

19)दुसऱ्या विश्व युद्ध कोणत्या देशाने तटस्थ राहून पुरुषविरुद्ध जर्मनीला सहाय्यता केली होती?

उत्तर:- स्पेन

20)भारतात आधुनिक शासनाची सुरुवात कोणी केली होती?

उत्तर:- ब्रिटिशांनी

21)कल्पसूत्रचे रचिता कोण आहेत?

उत्तर:- भद्रबाहू

22)आग्रा शहर हे कोणी बसवले होते?

उत्तर:- राजा सिकंदर रोजी

23)चतुर्थ बौद्ध समिती हे कुठे झाली होती?

उत्तर:-काश्मीर

24)गांधी इंरवीन समझोता केव्हा झाला होता?

उत्तर:- 1931

24)भारताचे प्रथम मुस्लिम राष्ट्रपती कोण होते?

उत्तर:- एपीजे अब्दुल कलाम आजाद

25)मराठा साम्राज्याचा संस्थापक कोण होते?

उत्तर:- छत्रपती शिवाजी महाराज

26)तृतीय बौद्ध संगीत ही कुठे भरवण्यात आली होती?

उत्तर:- पाटलीपुत्र

27)भारत पाकिस्तानच्या विभाजना वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते?

उत्तर:- लॉर्ड माऊंटबॅटन

28)”सत्यार्थ प्रकाश ही ग्रंथरचना कोणाची होती?

उत्तर:- स्वामी दयानंद सरस्वती

29)सय्यद वंश चे संस्थापक कोण होते?

उत्तर:- खिज्र खान

30)1857 विद्रोहाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते?

उत्तर:- लॉर्ड कॅनिंग

31)बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते?

उत्तर:- गौतम बुद्ध

32)चतुर्थ बौद्ध समितीचे उपाध्यक्ष कोण होते?

उत्तर:- अश्वघोष

33)महात्मा बुद्ध यांचे जन्मस्थळ लोंबिनी वन हे कोणत्या महाजनपदा अंतर्गत येत होतं?

उत्तर:- कौशल महाजनपद

34)महात्मा बुद्ध यांची दुसऱ्या मातेचे नाव काय आहे?

उत्तर:- प्रजापती गौतमी

35)गौतम बुद्ध यांचे प्रथम दोन अनुयायी कोण होते?

उत्तर:- कल्लिक व तपासू

36)गौतम बुद्धांनी वयाच्या कितव्या वर्षी संसाराचा त्याग केला होता?

उत्तर:- वयाच्या 29 व्या वर्षी

37)महात्मा गौतम बुद्धा द्वारे दिला गेलेला अंतिम उपदेश कोणता होता?

उत्तर:- सभी वस्तूये शरणशील होती है अंत मनुष्य अपना प्रदर्शक स्वयं होना चाहिए

38)कोणाला लाईट ऑफ एशिया या नावाने ओळखले जाते?

उत्तर:- महात्मा गौतम बुद्धांनी

39)चतुर्थ बौद्ध समिती हे कोणाच्या शासन काळात झाली होती?

उत्तर:- कनिष्क ( कुशान-वंश) यांच्या शासन काळात

40)बौद्ध धर्माचे त्रिरत्न कोणते आहेत?

उत्तर:- 1)बुद्ध    2)धर्म    3)धम्म संघ

41)महात्मा गौतम बुद्धांची मातेचे नाव काय?

उत्तर:- मायादेवी

42)गौतम बुद्धांच्या काळी वाराणसी ही कशासाठी प्रसिद्ध होते?

उत्तर:- हत्ती दादांसाठी

43)तृतीय बौद्ध समिती कुठे व कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली होती?

उत्तर:- पाटलीपुत्र मध्ये 251 इसवी पूर्व मोगली पुत्त्त हे अध्यक्ष होते

44)गौतम बुद्धांचा जन्म कधी झाला होता?

उत्तर:- 563 इसवी सन पूर्व

45)ज्या स्थळी गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाला होता ते स्थान कोणते होते?

उत्तर:- बुद्धगया

46)चतुर्थ बौद्ध समितीचे आयोजन चे उद्देश्य काय होते?

उत्तर:- बौद्ध धर्माचे दोन संप्रदायांमध्ये विभक्त होणार हीनयान तथा महायान

47)बुद्धकाळात दगडाचे काम करणाऱ्यांना काय म्हणत होते?

उत्तर:- कोहक

48)गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव काय होते?

उत्तर:- शुद्धोधन

49)गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव काय होते?

उत्तर:- राहुल

50)बौद्ध साहित्यात प्रयुक्त संथागार या शब्दाचा अर्थ काय होतो?

उत्तर:- राज्य संचालन करण्यासाठी गठित केलेली परिषद

Leave a comment

error: Content is protected !!