नोव्हेंबर 2023 मधील चालू घडामोडी वरील प्रश्न व उत्तरे

नोव्हेंबर 2023 मधील चालू घडामोडी वरील प्रश्न व उत्तरे

सर्व प्रकारच्या  स्पर्धा परीक्षांमध्ये  चालू घडामोडी वरील  प्रश्न  हे मोठ्या प्रमाणावर विचारले जातात.  या भागात आपण    भारतामधील स्थानिक   तसेच विदेशातील  चालू घडामोडींवरील  माहिती आपणास मिळेल  जी की  येणाऱ्या सर्व प्रकारच्या  स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच इंटरव्यू मध्ये पण  चालू घडामोडी वरील प्रश्न विचारण्यात येतात .बँकिंग, एसएससी, रेल्वे, यूपीएससी आणि   एमपीएससी  सारख्या  परीक्षांसाठी उपयुक्त असे  भारतातील राजकीय चालू घडामोडी लागेल  माहिती व प्रश्न उत्तरे  आपणास येथे मिळेल  जी की सर्व प्रकारच्या  स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी राहील.

नोव्हेंबर 2023 मध्ये घडलेल्या चालू घडामोडी

नोव्हेंबर 2023 मध्ये घडलेल्या भारतातील तसेच महाराष्ट्र इतर राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी घडामोडी तसेच न्यूज व कोर्टाचे काही महत्त्वपूर्ण निर्णय तसेच इतर काही महत्त्वाचे विषय जे की सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. या सगळ्या विषयांवर आपण प्रश्न व उत्तरे आपण बघणार आहोत.

1)ब्रिटिश अकादमीने बुक प्राईस  हा अवॉर्ड  कुणाला दिला:?

उत्तर:-  नंदिता दास यांना

2)नंदिता दास यांच्या कोणत्या पुस्तकाला बुक प्राईज हा अवॉर्ड मिळाला?

उत्तर:-  कोटिंग इंडिया:  इंग्लंड, मुगल इंडिया अँड द ओरिजिन्स ऑफ एम्पायर

3)आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप 2023 ही स्पर्धा कोणी जिंकली?

उत्तर:- भारताने

4)आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप 2023 ची फायनल ही कोणत्या दोन संघांमध्ये झाली?

उत्तर:-  इराण व भारत यामध्ये

5)आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप  2023 यामध्ये भारताने कितव्यांदा  विजय मिळवला आहे?

उत्तर:-  आठ वेळा

6)आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप 2023  च्या भारताच्या टीमचे  कर्णधार कोण होते?

उत्तर:-  पवन सहरावत

7)एनर्जी ट्रांजेक्शन इंडेक्स 2023 नुसार  च्या यादीत  भारताचा कितवा क्रमांक लागतो?

उत्तर:- 67 वा

8)एनर्जी ट्रांजेक्शन 2023  च्या यादीनुसार पहिले तीन देश कोणते आहेत?

उत्तर:- 1)स्वीडन

2)डेन्मार्क

3) नॉर्वे

9) एनर्जी ट्रांजेक्शन इंडेक्स  हा अहवाल  कोणत्या फोरम द्वारे  सादर केला जातो?

उत्तर:-  वर्ल्ड इकॉनोमिक  फोरम द्वारे

10)वर्ल्ड इकॉनोमिक फोरमची स्थापना कधी झाली होती?

उत्तर:- 1971 मध्ये

11) वर्ल्ड इकॉनोमिक फोरमचे मुख्यालय कुठे आहे?

उत्तर:- कॉलोनी, स्वित्झर्लंड

12) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना कोणी केली होती ?

उत्तर:- क्लॉस श्वाब

13) भारतातील पहिली महिला कबड्डी लीग ही कुठे भरवण्यात आली ?

उत्तर:- दुबई

14)भारताचे पहिल्या महिला कबड्डी लीगचे विजेतेपद कोणी पटकावले?

उत्तर:- उमा कोलकत्ता या टीमने

15)भारतातील पहिल्या महिला कबड्डी लीगचे उपविजेतेपद कोणत्या टीमने पटकाविले?

उत्तर:- पंजाब पॅंथरसनी

16)पहिल्या महिला कबड्डी लीग मध्ये भारतातील किती संघांनी विविध राज्यांचे प्रतिनिधित्व केले?

उत्तर:-  आठ संघांनी

17)भारतीय महिला कबड्डी लीग चे संचालक कोण आहेत?

उत्तर:- प्रदीप कुमार नेहरा

18)भारतातील पहिले पोलीस ड्रोन युनिट कुठे सुरू करण्यात आले आहे?

उत्तर:- चेन्नई येथे

19)भारतामध्ये यूपीआयच्या माध्यमातून ऑक्टोबर 2023 मध्ये किती कोटी रुपयांचा व्यवहार झाला?

उत्तर:- 17.16 लाख कोटी रुपये

20)यूपीआय चा फुल फॉर्म काय आहे?

उत्तर:- युनिफाईड पेमेंट इंटरफेस

21)भारतातील यूपीआय पेमेंट  व्यवहारांची संख्या  ऑक्टोंबर 2023 पर्यंत किती पोहोचले?

उत्तर:- 11.41 अब्जावर

22)मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरचा पुतळा कुठे बसवण्यात आला?

उत्तर:- मुंबईतील वानखेडे स्टेडियम मध्ये

23)युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क मध्ये कोझीकोडीचे कोणत्या क्षेत्रात नॉमिनेशन झाले?

उत्तर:- साहित्य मध्ये

24)युनेस्को क्रिएटिव्हिटीज नेटवर्क च्या लिस्ट मध्ये ग्वालियर या शहराचे कोणत्या क्षेत्रात नॉमिनेशन झाले?

उत्तर:- संगीत क्षेत्रात

25)आयसीसी च्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली?

उत्तर:- अमेय प्रभू यांची

26)कोणत्या वर्षानंतर  आयसीसी चे अध्यक्ष पद हे मराठी व्यक्तीकडे आले?

उत्तर:- 1925 नंतर

27)आयसीसी चा लॉंग फॉर्म काय आहे?

उत्तर:- इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स

28)सुरेश प्रभू  हे कोणत्या संस्थेचे संस्थापक आहेत?

उत्तर:- एन ए एफ ए कॅपिटलॲडव्हायझर्स

29)इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सची स्थापना कोणी केली होती?

उत्तर:- घनश्यामदास बिर्ला आणि पुरुषोत्तमदास ठाकूरदास

30)इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सची स्थापना कधी करण्यात आली होती?

उत्तर:- 1927 मध्ये

31)न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही कशाबद्दल आहे?

उत्तर:- मराठा कुणबी जात प्रमाणपत्र संबंधित आहे

32)न्यायमूर्ती दिलीप भोसले समिती हे कशाबद्दल आहे?

उत्तर:-मराठा आरक्षणाबाबत सरकारला कायदेशीर सल्ला देण्यास संबंधित आहे  (सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दिली आहे त्यासंबंधी)

33)नासा व इस्रो यांच्या कोणत्या उपक्रमाद्वारे नवीन सॅटॅलाइट उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे?

उत्तर:-निसार (CeNiSARCe)उपग्रह

34)निसार या उपग्रहाचा  पूर्ण नाव काय आहे?

उत्तर:-  सिंथेटिक  सिंथेटिक अपर्चर  रडार (एन आय ए एस इ आर)

35)निसार हा उपग्रह  कोणता  काम करेल?

उत्तर:- हा पृथ्वीवरील वनक्षेत्र आणि वेटलँड इकोसिस्टीम आणि त्यांचा प्रभाव याचा अभ्यास करेल.

36)निसार हा उपग्रह कोणत्या प्रकारे काम करेल?

उत्तर:- दर बारा दिवसांनी पृथ्वीवरील सर्व जमीन आणि बर्फाळ प्रदेशाची व्यापक स्कॅनिंग करेल.

37)जगातील सर्वात प्रदूषित शहरांचे यादीत मुंबईचा कितवा क्रमांक लागतो?

उत्तर:- सातवा

39)पहिला राजर्षी शाहू महाराज पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर:- डॉक्टर प्रकाश आमटे यांना

40)अर्जेंटिनाच्या  लिओनेल मेस्सी  याला कोणता  पुरस्कार 2023 मध्ये जाहीर झाला?

उत्तर:-  बॅलन डी’ऑर  अवार्ड

41)बॅलन डी’ऑर हा पुरस्कार लिओनेल मेसी ला कितव्यांदा मिळाला?

उत्तर:- आठव्यांदा

42)बॅलोन डी’ओर फेमिनिन पुरस्कार कोणत्या महिला जिंकला?

उत्तर:- बार्सिलोनाची आयटाना बोनमाटी हिने

43)शासन आपल्या दारी ही मोहीम राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

उत्तर:- महाराष्ट्र

44) (SCO) एसइओ परिषदेचा फुल फॉर्म काय आहे?

उत्तर:- शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO)

45)(SCO) एसईओ या या ऑर्गनायझेशन ची स्थापना कोणत्या देशाने केली होती?

उत्तर:-  चीन व रशिया यांनी

46) (SCO) ऑर्गनायझेशन ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

उत्तर:- 2001 मध्ये

47)1996 मध्ये कोणकोणते देश एस सी ओ ऑर्गनायझेशन मध्ये होते?

उत्तर:- चीन, कझाकस्तान, किरगिझस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान

48)SCO ऑर्गनायझेशन कोणत्या वर्षीच्या विस्तारांमध्ये भारत या ऑर्गनायझेशन मध्ये सामील झाला?

उत्तर:- जून 2017 मध्ये

49) भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्र, उद्योग संस्थांसोबत भागीदारी करून “भारत टेक्स 2024″ कधी आयोजित करण्यात येणार आहे?

उत्तर:- 26 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत

50)”भारत टेक्स 2024”  जगातील सर्वात मोठा कापड मेळावा कुठे आयोजित करण्यात येणार आहे?

उत्तर:- दिल्ली येथे

Leave a comment

error: Content is protected !!